स्व. डॉ. देवेंद्र जोशी स्मृती

District Level Mathematics Talent Exam


स्व. डॉ. देवेंद्र जोशी ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी District Level Mathematics Talent Exam चे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी तसेच जिल्ह्यातील गणित विषयात विशेष प्राविण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधून काढणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा ह्या परिक्षेमागचा मुळ हेतू आहे.

Registration Form   Registration Form   Registration Form   Registration Form   Registration Form   Registration Form   Registration Form   Registration Form   Registration Form   Registration Form
युनिक स्टुडंट आयडी बाबत मदत पाहिजे असल्यास खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा: :-

१. Nagalakshmi Madam: 8830406467

२. Jondhale Sir: 9860910127

३. Sandhya Madam: 8308030345

४. Powde Sir: 9420706701

महत्वाच्या सूचना

परिक्षेसाठी नोंदणी दि. 18 जानेवारी 2025 ते 28 जानेवारी 2025 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

परिक्षा रविवार दि. 02 फेब्रुवारी 2025 रोजी असणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती ह्याच संकेतस्थळावर परीक्षेच्या एक दिवस आधी जाहीर केल्या जाईल.

परीक्षा सुरु करण्यासाठी आपला युनिक स्टुडंट आयडी टाकणे अनिवार्य आहे. आपली नोंदणी झाल्यानंतर येणारा युनिक आयडी कृपया नोंद करून घ्यावा.

एका मोबाइल क्रमांकावरून एकापेक्षा जास्त परिक्षार्थिंची नोंदणी करता येईल.

परिक्षेचे वेळापत्रक, स्लॉट्स, परिक्षा पद्धती, गुणांकण पद्धती, परिक्षेचा निकाल ह्यासंबंधी अंतिम निर्णय आयोजकांचा राहील.

नोंदणीची अंतिम तारिख
28 जानेवारी 2025

वेळापत्रक जाहीर होण्याची तारिख

परिक्षेची तारिख
2 फेब्रुवारी 2025

परिक्षेचा निकाल
परिक्षेनंतर लगेच

Contact Us

Call Us

Nagalakshmi Madam:

8830406467

Call Us

Jondhale Sir:

9860910127

Call Us

Sandhya Madam:

8308030345

Call Us

Powde Sir:

9420706701